Chedu Distas Bhari Lyrics Sonali Sonawane

Latest Malavni Songs Present by SK ENTERTAINMENT Love story song in Malavni language cute couple is starting Kapil Gole & Trupti (Bunny) Rane. Chedu Distas Bhari Lyrics Written by Satish Warang Song Sung by Satish Warang & Sonali Sonawane Chedu Distas Bhari Lyrics Music Composer by Aniruddha Nimkar

Chedu Distas Bhari Lyrics

चेडू दिसतस भारी
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझा तोल

सांग माका भेटशील काय
सांच्याक कुडाळा
भजी सोडो खाऊन फिरू
प्रेमान बाजारा

सांग माका भेटशील काय
सांच्याक कुडाळा
भजी सोडो खाऊन फिरू
प्रेमान बाजारा

बाबल्याच्या रिक्शान सोडेन घरा
नाराज नको करू प्रेमात वेड्या पोरा

चेडू दिसतस भारी
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझा तोल

नादाक नको लावू माका वेड्या पोरा
बापूस माझा मारेल तुका भरल्या बाजारा
काम धंदा मेल्या करतोय तरी मग
हात माझा मागूक ये माझ्या घरी

चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल

लागली तुका लगीन घाई
नको हृदयात देऊ तू जोर
तुका नाही पटायची पोर

हम्म….
हात तुझो मागीन बापाशी
चेडू तूज्या
तू माझा होण्यासाठी
कोपऱ्यात राहीन तुज्या
मुंबईक न्हेईन तुला मुंबई दाखवीन
गेट ऑफ इंडिया मरीन ड्राईव फिरविन

मालवण चा दर्यो फिरविन
मुंबई नको मी हयोच राहीन

चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल

लागली तुका लगीन घाई
नको हृदयात देऊ तू जोर
तुका नाही पटायची पोर
ह्म्म्म….

Chedu Distas Bhari Lyrics video

1 thought on “Chedu Distas Bhari Lyrics Sonali Sonawane”

Leave a Comment